.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

रविवार, ४ जून, २०२३

सुवर्ण महोत्सव शिष्य.software २०२३

 सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती प्रस्ताव software २०२३ 

एकाच क्लिकवर संपूर्ण प्रस्ताव मिळवा 

१) परिशिष्ट ब 

२) हमीपत्र 

३) बोनाफाईड 

४) नमुना नंबर १ उतारा अहवाल 

५) ग्रामपंचायत उत्पन्न दाखला 

..software साठी खालील लिंक वर क्लिक करा.. 

 


सोमवार, २२ मार्च, २०२१

इयत्ता - पाचवी विषय - मराठी पाठावरील स्वाध्याय

 *स्वाध्यायमाला भाग १ इयत्ता पाचवी*

*विषय-मराठी*

*माझी शाळा*

*माझा उपक्रम*

*अंतर्गत श्री.कैलास तुळशिराम सुर्यवंशी नाशिक*

 

*प्रत्येक पाठाखालील संपुर्ण स्वाध्यायवर आधारीत प्रश्न उत्तर व्हिडिओ १००%HD QUALITY*


*९. जनाई*

*पाठाखालील स्वाध्यायासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा*👇👇👇

https://youtu.be/TlZNAyAv6tY

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*६. माहेर*

*कविताखालील स्वाध्यायासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा*👇👇👇

https://youtu.be/KL62NtL-vVs

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*५ मुंग्यांच्या जगात*

*पाठाखालील स्वाध्यायासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा*👇👇👇

https://youtu.be/JS3iihx2JmI

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*४ सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत*

*पाठाखालील स्वाध्यायासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा*👇👇👇


https://youtu.be/2gb3YuZXmLI

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*२.बंडुची इजार*

*पाठाखालील स्वाध्यायासाठी खाली दिलेल्या लिंकला टच करा*👇👇👇

https://youtu.be/q8Dq8BK_0Ag

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*जागतीक महिला दिनानिमित्ताने विद्यार्थी मित्रांसाठी प्रश्नमंजुषा*

👇👇👇👇

https://youtu.be/z07mECW1IsA


*नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व मराठी व्याकरण माहितीपर व्हिडीओ*

👇👇👇👇

https://youtu.be/z07mECW1IsA

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


*वरील स्वाध्यामाला व्हिडीओ शृंखला आपल्या विद्यार्थी गृपवर शेअर करा*


*आपल्या या शैक्षणिक चॕनलला SUBSCRIBE करुन आणाखी सुंदर व्हिडीओ निर्मितीसाठी प्रोत्साहन द्याल ही नम्र विनंती*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर शुभारंभ सोहळा ...

  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री.कैलास तुळशीराम सूर्यवंशी निर्मित

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२० – २१  व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर सन २०२० – २१

शुभारंभ सोहळा ...  

गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी .

नामदार श्री.बाळासाहेब क्षिरसागर                              .( अध्यक्ष जिल्हा परिषद , नाशिक  )                                यांच्या शुभहस्ते शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ..

 मा.श्रीमती लीना बनसोड 

 ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,नाशिक )            यांच्या शुभहस्ते सुवर्ण महोत्सव प्रस्ताव  सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ...

प्रमुख उपस्थितीत

मा.श्री.राजीव म्हसकर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद , नाशिक

मा.श्री.अंबादास वाजे

राज्य कार्याध्यक्ष महा.राज्य प्राथ.शिक्षक संघ

सहकार्य

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी जि.नाशिक 

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ साठी खालील लिंक वर क्लिक करा ... 


सुवर्ण महोत्सव प्रस्तावसॉफ्टवेअर सन २०२०-२१ साठी खालील लिंक वर क्लिक करा ... 



हे दोन्हीही सॉफ्टवेअर कसे वापरावे या साठी आपण खालील देलेल्या लिंक वर click  करा.

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर video साठी click करा .
सुवर्ण महोत्सव प्रस्ताव  सॉफ्टवेअर video साठी click करा .
कृपया आपले अभिप्राय महत्वाचे आहेत कृपयाआपले अभिप्राय नोंदवा 








सोमवार, २९ जुलै, २०१९

ऐका विविध पक्ष्याचे आवाज

ऐका विविध  पक्ष्याचे आवाज

खालील लिंकला खोलल्यावर एक चित्र दिसेल त्यात विविध प्रकारचे पक्षी आहेत,त्यातील कुठल्याही एका पक्ष्याला नुसते टच केलेकी तर त्याच्या मूळ आवाज ऐकू येईल... खरचं खुप भारी तंत्रज्ञान
इथे क्लिक करा