⚽🎾🏐⚾🏀🏈🏉🎱
शनिवार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
दप्तर लेस शाळा
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
दिवस क्रमांक ३
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
जि.प.प्राथमिक शाळा धार्नोली
ता.इगतपुरी जि.नाशिक
🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄🎄
सहभाग
सर्व शाळा
✳✳✳✳✳✳✳✳✳
♦उपक्रमाचे नाव♦♦🔷🔷
काडी पेन......
जमीन वही......
प्रत्येक मुलामुलीने आपली पाठी जमिनीवर तयार करून capitalचृ letter,small letter , मुळाक्षरे , व्यंजने सराव केला ,
हा उपक्रम आपण गृपमध्ये घेऊ शकतो गृपमध्ये प्रतिसाद सुंदर मिळतो अतिशय जोमात आणि उत्साहाने सर्व् मुलेमुली या उपक्रमात सहभागी होतात. व यातच शेवटी समारोपासाठी
पाठी सजावट करणे ......
प्रदर्शनासाठी सर्व वर्गातील मुलांना जाहीर नम्र आव्हान करून
सुंदर पाठीला ...अभिनंदन करणे
🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝
दप्तर लेस शाळा
दप्तर लेस उपक्रम क्रमांक १
🔴🔵🔵🔴🔴🔵🔵🔴🔴
सौजन्य
श्री.सुर्यवंशी कैलास तुळशिराम
उपशिक्षक ,
जि.प.प्राथमिक शाळा धार्नोली
ता.इगतपुरी जि.नाशिक
👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧👩👩👧👧
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा