.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

सोमवार, ६ मार्च, २०१७

​दि.4 मार्च 2017​

​जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम आढावा​
.................................................

प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व शाळा

जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत राज्यातील 100 % शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर उद्दिष्टप्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेच्या अचूक UDISE नंबर सह खालील फॉर्म भरावा. - मा. संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण , पुणे

................…..............................
​सदर पोस्ट सर्व ग्रुपवर पाठविण्यात यावी हि विनंती.​