.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

सरल महत्वाचे अपडेट

​सरल मध्ये आज पासून नवीन गोष्टीचा समावेश​
आपणास महितच आहे की सरल प्रणाली 
अतिशय प्रभावीपणे सर्व महाराष्ट्रत लागू झाली असून 
लोकप्रिय झाली आहे.नुकत्याच झालेल्या बैठकीत
 मा. डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य  
 तथा संचालक,बालभारती यांनी 
सरल प्रणाली मध्ये नवीन गोष्टीचा समावेश 
करण्याची चर्चा केली.
ह्या चर्चे मधून नवीन गोष्टींचा समावेश 
सरल प्रणालीत करण्यात आला आहे.🔷

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🔷
​1. मुलांची दैनंदिन हजारी मोबाईल aap द्वारे 

भरली जाणार आहे

​2. SCHOOL LOCATION GOOGLE FORM भरणे​
 सर्व  माहिती आपल्या साठी प्रथमच सादर होत आहे.

खालील लिंक ला क्लिक केल्यास 
आपणास सविस्तर माहिती हि 
pdf,  द्वारे मिळेल

💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿💿♦
तरी सर्व गुरुजींना विनंती कि ही माहिती 

लवकरात लवकर आपल्या परिचयाच्या शिक्षकांना  द्वावी 
अधिक माहिती साठी .