.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

जगभरात वारे कसे वाहतात​

​मुलाना online दाखवा जगभरात वारे कसे वाहतात​

कुठल्याही browser मध्ये click now
search झाल्यावर पृथ्वीवरील भारतातील चेन्नई परीसर zoom करा...
​वरदा​ ह्या वादळाचे तुफाणी दृश्य पहा...
सोबतच जगभरात वारे कसे वाहतात.हे हि आपण पाहु शकतो..जगातील प्रत्येक ठिकाणचा वारे वाहण्याचा वेग वेगळा आहे...
​चेन्नई​ ला सध्या जोरात वार्याचा तडाखा बसत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा