.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

Extra mike

💻📱 ​Apps परिचय​👾
                   ​(IBC)​

🎙 🎤 📲 ​आता तुम्हाच्या मोबाईल ला बनवा माइक​🎙
🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙📲🎤🎙🎙📲🎤🎙📲🎤

🔵 ​नाव​-  extra mic

🔵 ​ऑपरेटिंग सिस्टम​- Android

🔵 ​आकार​- 1.7 mb

🔵 ​किंमत​- free

🔵 ​कार्य कसे करते​-
1. Connect your device to an external speaker, and speak in front of  the internal microphone
2. Use a deconcentrator/an adapter (e.g. iRig), connect an external speaker and microphone
🔵⬇ ​डाऊनलोड करण्यासाठीची लिंक​- 👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=extra.chan.audio.extramic
🔵 ​उपयोग​-
1. Music Performance
2. Presentation
3. Outdoor Activity
4. Audio Amplification

🔵 ​वरील aaps चा शैक्षणिकदृष्टया खुप चांगला उपयोग करता येऊ शकतो.​

 ​महागडी माइक सिस्टम घेण्यापेक्षा ह्या app चा वापर करू शकतो. extra mic या apps प्रमाणे इतरही apps , मोबाइल ला माइक बनविन्यासाठी आहे. त्या तुम्ही play store वर शोधू शकता.​

📲🎙 ​मोबाइल व्यतिरिक्त jack पिन असलेले 2 स्पीकर असले की झाली तुम्हाचि माइक सिस्टम तयार.​
           🎙  ​परिपाठ घेणे, विद्यार्थी कविता, बडबड गीते, कवायत घेणे, बाल सभा, मुलाखत घेणे, अश्या ठिकाणी आपला हा मोबाईल माइक कामी पडतो.​
       ​तर मग तुम्हीही करुण बघा तुम्हाच्या मोबाईलचा माइक​                                        📡🎙

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा