.
- मुख्यपृष्ठ
- *प्रजासत्ताक दिन विशेष*क्रं. ...
- सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी
- D.A.व GIS लागू दिनांक
- रजेचा अर्ज
- ७व्या वेतन आ.तुमचा पगार पहा
- सर्व रजा
- महत्त्वाचे परिपत्रके
- शासन निर्णय
- शालार्थ
- बोधकथा
- RTE मराठीत
- मराठी व्याकरण
- भारतीय शास्त्रज्ञ
- १०वी/१२वी गुणपत्रक
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे
- सरल महत्वाचे अपडेट
- Ms word shortcut keys
- Impमाहिती
- एक्सेल एक रकान्यांचे जाळ
- आंतरजिल्हा बदली फाईल
- आधारकार्ड दुरुस्थ
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्य. भाग १ २ ३
- मेडीकल बील
- टाकाऊतून शिकाऊ
- Extra mike
- मतदार यादी नाव शोध
- जिल्हा परिषद नाशिक
- तंत्रस्नेही नोंद
- भाषा गणित प्रशिक्षण मागणी
- पासपोर्ट सेवा
- ज्ञानरचनावाद साहित्य
- Ms office
- २०११ जनगणना
- अॅप ओळख
- पिनकोड शोध
- प्रकल्प यादी
- शासननिर्णय शोधा
- द्विभाषिक पुस्तके यादी
- Online मतदार नोंदणी व दुरुस्ती
- ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- मनोरंजक खेळ
- शिष्यवृत्ती सराव
- संगणकावर PPT कशी बनवावी
- तुमची GPF माहिती
- शिक्षकांसाठी सर्व काही
- सोफ्टवेअर चा खजिना
- दप्तर लेस शाळा उपक्रम
- ब्लॉग तयार करूया
- स्वत:चे वय मोजा
- प्रार्थना गीत संग्रह
- Andy Android Emulator
- शालासिद्धी - शाळेत संकलित बाबी
सुस्वागतम्
बुधवार, १५ मार्च, २०१७
सोमवार, १३ मार्च, २०१७
जलद प्रगत महाराष्ट्र
जलद प्रगत महाराष्ट्र
दि.13 मार्च 2017
*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा व ISO शाळा यांचा आढावा*
--------------------------------------------
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील डिजिटल शाळा, प्रगत शाळा, ABL शाळा व ISO शाळा यांचा आढावा
घेण्यासाठी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य।तथा मा. संचालक , विद्याप्राधिकरण यांच्या सूचनेनुसार माहिती घेण्यासाठी लिंक *दि.04 मार्च 2017 रोजी* सर्व जिल्ह्यांना देण्यात आली होती .
माहिती भरण्याची लिंक
CLICK
सदर माहितीची सद्यस्थिती वर इमेज फाईल मध्ये जिल्हानिहाय व एक्सेल फाईल ( आपण सदर एक्सेल फाईल इथून डाउनलोड करु शकता - DOWNLOAD )मध्ये जिल्हा, तालुका , केंद्र निहाय माहिती प्राप्त शाळा स्थिती दर्शविलेली आहे.
*सातारा, अहमदनगर, परभणी, नाशिक, पालघर, हिंगोली, जालना जिल्हा वगळता अद्याप एकही जिल्ह्याची 50% पेक्षा जास्त माहिती आलेली नाही.*
*गडचिरोली, औरंगाबाद, चंद्रपूर,सांगली, धुळे, नांदेड, बीड, मुंबई(उपनगर),यवतमाळ हे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचे व शाळांचे सदर माहिती उपलब्ध करून देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे, व याबाबत मा. आयुक्त शिक्षण यांनी नाराजी व्यक्त केली आहे*
आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत अवगत करून आपल्या कार्यक्षेत्रातील 100% शाळा हि माहिती भरतील याबाबत सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
दि.15 मार्च 2017 पर्यंत सर्व शाळा माहिती भरतील यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात.
*- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य तथा मा. संचालक , विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सूचनेनुसार*

सोमवार, ६ मार्च, २०१७
दि.4 मार्च 2017
जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम आढावा
.................................................
प्रति,
मुख्याध्यापक,
सर्व शाळा
जलद प्रगत महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत राज्यातील 100 % शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सदर उद्दिष्टप्राप्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी शाळेच्या अचूक UDISE नंबर सह खालील फॉर्म भरावा.
- मा. संचालक, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण , पुणे
................…..............................
सदर पोस्ट सर्व ग्रुपवर पाठविण्यात यावी हि विनंती.

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७
शाळासिध्दी कक्ष शाळा ग्रेडेशन
शाळा ग्रेडेशन .....
स्वयं मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णय 07 जानेवारी 2017 नुसार शाळांना मिळणा-या गुणानुसार शाळांचे ग्रेडेशन करावयाचे आहे. शाळांनी प्रांमाणिकपणे स्वत:च्या शाळांचे ग्रेडेशन केल्यानंतर A ग्रेड्मध्ये येणा-या शाळांचे बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. बाह्यमूल्यमापन झाल्यानंतर A ग्रेड मध्ये येणा-या शाळांना समृध्द शाळा 2016 प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शाळांना ग्रेडेशन व गुणांकन समजण्यासाठी शाळांनी खालील लिंक मध्ये शाळा स्वयं मूल्यमापनात भरलेली माहीती गाभामाणके निहाय व स्तर निहाय भरावयाची आहे. त्यामुळे आपणास आपल्या शाळेला मिळणारे गुण शाळेच्या मेल अड्रेसवर समजणार आहे.
लिंक
👇
शाळासिध्दी कक्ष
विद्या प्राधिकरण, पुणे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)