शुभारंभ सोहळा
.
- मुख्यपृष्ठ
- *प्रजासत्ताक दिन विशेष*क्रं. ...
- सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी
- D.A.व GIS लागू दिनांक
- रजेचा अर्ज
- ७व्या वेतन आ.तुमचा पगार पहा
- सर्व रजा
- महत्त्वाचे परिपत्रके
- शासन निर्णय
- शालार्थ
- बोधकथा
- RTE मराठीत
- मराठी व्याकरण
- भारतीय शास्त्रज्ञ
- १०वी/१२वी गुणपत्रक
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे
- सरल महत्वाचे अपडेट
- Ms word shortcut keys
- Impमाहिती
- एक्सेल एक रकान्यांचे जाळ
- आंतरजिल्हा बदली फाईल
- आधारकार्ड दुरुस्थ
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्य. भाग १ २ ३
- मेडीकल बील
- टाकाऊतून शिकाऊ
- Extra mike
- मतदार यादी नाव शोध
- जिल्हा परिषद नाशिक
- तंत्रस्नेही नोंद
- भाषा गणित प्रशिक्षण मागणी
- पासपोर्ट सेवा
- ज्ञानरचनावाद साहित्य
- Ms office
- २०११ जनगणना
- अॅप ओळख
- पिनकोड शोध
- प्रकल्प यादी
- शासननिर्णय शोधा
- द्विभाषिक पुस्तके यादी
- Online मतदार नोंदणी व दुरुस्ती
- ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- मनोरंजक खेळ
- शिष्यवृत्ती सराव
- संगणकावर PPT कशी बनवावी
- तुमची GPF माहिती
- शिक्षकांसाठी सर्व काही
- सोफ्टवेअर चा खजिना
- दप्तर लेस शाळा उपक्रम
- ब्लॉग तयार करूया
- स्वत:चे वय मोजा
- प्रार्थना गीत संग्रह
- Andy Android Emulator
- शालासिद्धी - शाळेत संकलित बाबी
सुस्वागतम्
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०
शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर शुभारंभ सोहळा ...
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री.कैलास तुळशीराम सूर्यवंशी निर्मित
शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२० – २१ व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर सन २०२० – २१
शुभारंभ सोहळा ...
गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी .
नामदार श्री.बाळासाहेब क्षिरसागर .( अध्यक्ष जिल्हा परिषद , नाशिक ) यांच्या शुभहस्ते शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ..
मा.श्रीमती लीना बनसोड
( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,नाशिक ) यांच्या शुभहस्ते सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ...
प्रमुख उपस्थितीत
मा.श्री.राजीव म्हसकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद , नाशिक
मा.श्री.अंबादास वाजे
राज्य कार्याध्यक्ष महा.राज्य प्राथ.शिक्षक संघ
सहकार्य
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी जि.नाशिक
शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ साठी खालील लिंक वर क्लिक करा ...
सोमवार, २९ जुलै, २०१९
ऐका विविध पक्ष्याचे आवाज
ऐका विविध पक्ष्याचे आवाज
इथे क्लिक करा
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८
इयत्ता पहिलीचे अॅप झाले ऑफलाईन व इंटेरॅक्टिव्ह
👇
डाउनलोड लिंक 1
https://play.google.com/store/apps/details?id=com.classone.sachinshelke
*1)मराठी ,गणित व इंग्रजीचे 600 पेक्षा जास्त व्हिडीओ*
*2)दर आठवड्याला इंटेरॅक्टिव्ह 20 गुणांची online test-*(नवीन)
*3)प्रत्येक पाठावरील स्वाध्याय सराव* (अॅप ऑफलाईन वापरा)
अॅप डाउनलोड साठी लिंक 2
👇
https://goo.gl/Xauat7
*15 दिवसात 8000 डाउनलोड*
*🎬राज्यातील प्रत्येक शिक्षक ,विद्यार्थी व शाळेला फ्री ई-लर्निंग पुरवण्याचा आमच्या टीमचा मानस*
*साहित्य निर्मिती-*
👩🏻💻श्रीमती रोहिणी चव्हाण,अमरावती
👩🏻💻कु.गोदावरी तांबेकर,बुलढाणा
👩🏻💻श्रीमती सुप्रिया शिवगुंडे,सोलापूर
👩🏻💻श्रीमती अस्मिता गवंडी,मुंबई
👨🏻💻श्री.प्रेमचंद राठोड,बुलढाणा
👨🏻💻श्री.प्रविण डाकरे,सांगली
👨🏻💻श्री.सचिन शेळके,पुणे
आपले साहित्य वरील अॅपवर प्रदर्शित करण्यासाठी
Whatsapp:-9404402040
sachinshelke2040@gmail.com
📺📱🎞📽🎬
गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८
शालेय विविध समित्या
शालेय समित्या
परिवहन समिती
_____________________
*शालेय परिवहन समिती*
असणे अनिवार्य आहे..
🔹शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने - आण करणे
👬👭👬👭👬👭
🔹बस थांबे, परिवहन शुल्क निश्चित करणे
🚞🚧🚞🚧🚞🚧
🔹वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, वय, विमा, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
📑📈📑📈📑📈
🔹वाहन चालविण्याचा परवाना,
प्रथमोपचार पेटी
🎫🎰🎫🎰🎫🎰
या सर्व बाबींवर अतिशय सुक्ष्मनिरिक्षण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून या समितिचे असणे खुप आवश्यक आहे....
समितीची सरंचना पुढीलप्रमाणे असेल
------------------------------
अध्यक्ष :-
👤
🔹 *मुख्याध्यापक / प्राचार्य*
सदस्य :-
👥
🔹 *पालक - शिक्षक संघाचा प्रतिनिधि*
🔹 *वाहकूत पोलीस निरिक्षक*
किंवा *पोलीस निरीक्षक*
🔹 *मोटार वाहन निरीक्षक* किंवा
*सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक*
🔹 *शिक्षण निरीक्षक*
🔹 *बस कंत्राटदाराचा प्रतिनिधि*
🔹 *स्थानिक प्राधीकरणाचा प्रतिनिधि*
तरी, उपरोक्त समिती ची स्थापना ज्यांनी अजूनही केलेली नाही, त्या सर्वांनी त्वरित सदर समिती स्थापन करुन बालकांना अधिक सुरक्षित ठेवण्याचा या संकल्पपूर्ती करीता सहकार्य करावे...
इतर समित्या







