.
- मुख्यपृष्ठ
- *प्रजासत्ताक दिन विशेष*क्रं. ...
- सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी
- D.A.व GIS लागू दिनांक
- रजेचा अर्ज
- ७व्या वेतन आ.तुमचा पगार पहा
- सर्व रजा
- महत्त्वाचे परिपत्रके
- शासन निर्णय
- शालार्थ
- बोधकथा
- RTE मराठीत
- मराठी व्याकरण
- भारतीय शास्त्रज्ञ
- १०वी/१२वी गुणपत्रक
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे
- सरल महत्वाचे अपडेट
- Ms word shortcut keys
- Impमाहिती
- एक्सेल एक रकान्यांचे जाळ
- आंतरजिल्हा बदली फाईल
- आधारकार्ड दुरुस्थ
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्य. भाग १ २ ३
- मेडीकल बील
- टाकाऊतून शिकाऊ
- Extra mike
- मतदार यादी नाव शोध
- जिल्हा परिषद नाशिक
- तंत्रस्नेही नोंद
- भाषा गणित प्रशिक्षण मागणी
- पासपोर्ट सेवा
- ज्ञानरचनावाद साहित्य
- Ms office
- २०११ जनगणना
- अॅप ओळख
- पिनकोड शोध
- प्रकल्प यादी
- शासननिर्णय शोधा
- द्विभाषिक पुस्तके यादी
- Online मतदार नोंदणी व दुरुस्ती
- ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- मनोरंजक खेळ
- शिष्यवृत्ती सराव
- संगणकावर PPT कशी बनवावी
- तुमची GPF माहिती
- शिक्षकांसाठी सर्व काही
- सोफ्टवेअर चा खजिना
- दप्तर लेस शाळा उपक्रम
- ब्लॉग तयार करूया
- स्वत:चे वय मोजा
- प्रार्थना गीत संग्रह
- Andy Android Emulator
- शालासिद्धी - शाळेत संकलित बाबी
सुस्वागतम्
मंगळवार, ३ डिसेंबर, २०१९
सोमवार, २९ जुलै, २०१९
ऐका विविध पक्ष्याचे आवाज
ऐका विविध पक्ष्याचे आवाज
खालील लिंकला खोलल्यावर एक चित्र दिसेल त्यात विविध प्रकारचे पक्षी आहेत,त्यातील कुठल्याही एका पक्ष्याला नुसते टच केलेकी तर त्याच्या मूळ आवाज ऐकू येईल... खरचं खुप भारी तंत्रज्ञान
इथे क्लिक करा
इथे क्लिक करा
सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८
इयत्ता पहिलीचे अॅप झाले ऑफलाईन व इंटेरॅक्टिव्ह
*इयत्ता पहिलीचे अॅप झाले ऑफलाईन व इंटेरॅक्टिव्ह -*
👇
डाउनलोड लिंक 1
https://play.google.com/store/apps/details?id=com.classone.sachinshelke
*1)मराठी ,गणित व इंग्रजीचे 600 पेक्षा जास्त व्हिडीओ*
*2)दर आठवड्याला इंटेरॅक्टिव्ह 20 गुणांची online test-*(नवीन)
*3)प्रत्येक पाठावरील स्वाध्याय सराव* (अॅप ऑफलाईन वापरा)
अॅप डाउनलोड साठी लिंक 2
👇
https://goo.gl/Xauat7
*15 दिवसात 8000 डाउनलोड*
*🎬राज्यातील प्रत्येक शिक्षक ,विद्यार्थी व शाळेला फ्री ई-लर्निंग पुरवण्याचा आमच्या टीमचा मानस*
*साहित्य निर्मिती-*
👩🏻💻श्रीमती रोहिणी चव्हाण,अमरावती
👩🏻💻कु.गोदावरी तांबेकर,बुलढाणा
👩🏻💻श्रीमती सुप्रिया शिवगुंडे,सोलापूर
👩🏻💻श्रीमती अस्मिता गवंडी,मुंबई
👨🏻💻श्री.प्रेमचंद राठोड,बुलढाणा
👨🏻💻श्री.प्रविण डाकरे,सांगली
👨🏻💻श्री.सचिन शेळके,पुणे
आपले साहित्य वरील अॅपवर प्रदर्शित करण्यासाठी
Whatsapp:-9404402040
sachinshelke2040@gmail.com
📺📱🎞📽🎬

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८
शालेय विविध समित्या
शालेय समित्या
शालेय महत्त्वाच्या समित्या व त्यांची रचना खालीलप्रमाणे
अत्यंत महत्त्वाचा संदेश
_____________________
🔹शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने - आण करणे
👬👭👬👭👬👭
🔹बस थांबे, परिवहन शुल्क निश्चित करणे
🚞🚧🚞🚧🚞🚧
🔹वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, वय, विमा, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
📑📈📑📈📑📈
🔹वाहन चालविण्याचा परवाना,
प्रथमोपचार पेटी
🎫🎰🎫🎰🎫🎰
या सर्व बाबींवर अतिशय सुक्ष्मनिरिक्षण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून या समितिचे असणे खुप आवश्यक आहे....
समितीची सरंचना पुढीलप्रमाणे असेल
------------------------------
--------------------
अध्यक्ष :-
👤
🔹 *मुख्याध्यापक / प्राचार्य*
सदस्य :-
👥
🔹 *पालक - शिक्षक संघाचा प्रतिनिधि*
🔹 *वाहकूत पोलीस निरिक्षक*
किंवा *पोलीस निरीक्षक*
🔹 *मोटार वाहन निरीक्षक* किंवा
*सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक*
🔹 *शिक्षण निरीक्षक*
🔹 *बस कंत्राटदाराचा प्रतिनिधि*
🔹 *स्थानिक प्राधीकरणाचा प्रतिनिधि*
तरी, उपरोक्त समिती ची स्थापना ज्यांनी अजूनही केलेली नाही, त्या सर्वांनी त्वरित सदर समिती स्थापन करुन बालकांना अधिक सुरक्षित ठेवण्याचा या संकल्पपूर्ती करीता सहकार्य करावे...
इतर समित्या
परिवहन समिती
_____________________
सर्व शाळांकरीता
*शालेय परिवहन समिती*
असणे अनिवार्य आहे..

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७
गुरुवार, २२ जून, २०१७
▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁
➖➖➖➖➖➖➖➖
★सरल ऑनलाईन बदली फॉर्म करीता आवश्यक शिक्षक माहिती★
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
लवकरच पोर्टल वर शिक्षक संवर्गाची माहिती भरणे,अद्यावत करणे ही कामे सुरू होत आहेत.यावर आधारीतच समोरील जिल्हातर्गत बदली प्रक्रिया पार पडणार आहे...
संभाव्य तारीख 23/06/2017 ते 24/06/2017
━━═●✶✹★●★✹✶●═━━
★सरल ऑनलाईन फॉर्म करीता आवश्यकशिक्षक माहिती★
━━═●✶✹★●★✹✶●═━━
●शिक्षकांचे पूर्ण नाव :
●जन्म तारीख:
●लिंग:
●आधार कार्ड न :
●पँन कार्ड न. :
●पद :
●प्रथम आदेश जा.क्र. व दिनांक :
●पंचायत समिती नियुक्ती दिनांक :
●शाळा नियुक्ती दिनांक :
●चालू मूळ वेतन व ग्रेड पे :
●मागील वेतन वाढ दिनांक :
●जि.पी.एफ. क्रमांक :
●नियुक्तीचा जात प्रवर्ग :
●जातीचा दाखला केस नं व दिनांक :
●दाखला मिळण्याचे ठिकाण :
●दाखला प्रदान करणाऱ्याचे पद :
●जात वैधता केस क्रं व दिनांक :
●दाखला मिळण्याचे ठिकाण :
●दाखला प्रदान करणाऱ्याचे पद :
●शैक्षणिक पात्रता :
●वर्ग , टक्केवारी , पास , श्रेणी , झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.
●व्यावसायिक पात्रता :
●कोर्स , टक्केवारी , श्रेणी ,पास झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.
●चालू सत्रात केलेल्या प्रशिक्षणाचा आढावा :
●प्रशिक्षनाचे ठिकाण व एकूण दिवस :
●परिवारातील सदस्यांचे पूर्ण नाव, जन्म तारीख , नाते , आधार क्रं.
●ओरिजिनल नॉमीनेशन व अल्टरनेटिव्ह नॉमिनेशन करीता नाव व त्यांची टक्केवारी
●सदर ऑनलाईन फॉर्म पूर्ण झाल्यावर ते केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन ला फॉरवर्ड करने व वेरिफाइ करने
➖➖➖➖➖➖➖➖➖
★टिप :~ दिलेली माहिती भरताना स्वतः उपस्थित राहणे. काही अधिकची माहिती ही आपण फॉर्म ऑनलाईन भरताना वेळेवर सांगू शकाल...
✽≡≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡≡✽
─┅━━═▣✧▣═━━┅─

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)