.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर शुभारंभ सोहळा ...

  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री.कैलास तुळशीराम सूर्यवंशी निर्मित

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२० – २१  व सुवर्ण महोत्सव प्रस्ताव सॉफ्टवेअर सन २०२० – २१

शुभारंभ सोहळा ...  

गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट २०२० रोजी .

नामदार श्री.बाळासाहेब क्षिरसागर                              .( अध्यक्ष जिल्हा परिषद , नाशिक  )                                यांच्या शुभहस्ते शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ..

 मा.श्रीमती लीना बनसोड 

 ( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ,नाशिक )            यांच्या शुभहस्ते सुवर्ण महोत्सव प्रस्ताव  सॉफ्टवेअर सन २०२०-२१ शुभारंभ ...

प्रमुख उपस्थितीत

मा.श्री.राजीव म्हसकर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद , नाशिक

मा.श्री.अंबादास वाजे

राज्य कार्याध्यक्ष महा.राज्य प्राथ.शिक्षक संघ

सहकार्य

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ इगतपुरी जि.नाशिक 

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर सन २०२०-२१ साठी खालील लिंक वर क्लिक करा ... 


सुवर्ण महोत्सव प्रस्तावसॉफ्टवेअर सन २०२०-२१ साठी खालील लिंक वर क्लिक करा ... 



हे दोन्हीही सॉफ्टवेअर कसे वापरावे या साठी आपण खालील देलेल्या लिंक वर click  करा.

शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर video साठी click करा .
सुवर्ण महोत्सव प्रस्ताव  सॉफ्टवेअर video साठी click करा .
कृपया आपले अभिप्राय महत्वाचे आहेत कृपयाआपले अभिप्राय नोंदवा 








सोमवार, २९ जुलै, २०१९

ऐका विविध पक्ष्याचे आवाज

ऐका विविध  पक्ष्याचे आवाज

खालील लिंकला खोलल्यावर एक चित्र दिसेल त्यात विविध प्रकारचे पक्षी आहेत,त्यातील कुठल्याही एका पक्ष्याला नुसते टच केलेकी तर त्याच्या मूळ आवाज ऐकू येईल... खरचं खुप भारी तंत्रज्ञान
इथे क्लिक करा

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

इयत्ता पहिलीचे अॅप झाले ऑफलाईन व इंटेरॅक्टिव्ह

*इयत्ता पहिलीचे अॅप झाले ऑफलाईन व इंटेरॅक्टिव्ह -*
👇
डाउनलोड लिंक 1
https://play.google.com/store/apps/details?id=com.classone.sachinshelke

*1)मराठी ,गणित व इंग्रजीचे 600 पेक्षा जास्त व्हिडीओ*

*2)दर आठवड्याला इंटेरॅक्टिव्ह 20 गुणांची online test-*(नवीन)

*3)प्रत्येक पाठावरील स्वाध्याय सराव* (अॅप ऑफलाईन वापरा)

अॅप डाउनलोड साठी लिंक 2
👇
https://goo.gl/Xauat7

*15 दिवसात 8000 डाउनलोड*

*🎬राज्यातील प्रत्येक शिक्षक ,विद्यार्थी व शाळेला फ्री ई-लर्निंग पुरवण्याचा आमच्या टीमचा मानस*

*साहित्य निर्मिती-*
👩🏻‍💻श्रीमती रोहिणी चव्हाण,अमरावती
👩🏻‍💻कु.गोदावरी तांबेकर,बुलढाणा
👩🏻‍💻श्रीमती सुप्रिया शिवगुंडे,सोलापूर
👩🏻‍💻श्रीमती अस्मिता गवंडी,मुंबई
👨🏻‍💻श्री.प्रेमचंद राठोड,बुलढाणा
👨🏻‍💻श्री.प्रविण डाकरे,सांगली
👨🏻‍💻श्री.सचिन शेळके,पुणे

आपले साहित्य वरील अॅपवर प्रदर्शित करण्यासाठी
Whatsapp:-9404402040
sachinshelke2040@gmail.com
📺📱🎞📽🎬

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

शालेय विविध समित्या

शालेय समित्या

शालेय महत्त्वाच्या समित्या व त्यांची रचना खालीलप्रमाणे


परिवहन समिती

                                                                अत्यंत महत्त्वाचा संदेश
                                                    _____________________


                    सर्व शाळांकरीता
              *शालेय परिवहन समिती*
               असणे अनिवार्य आहे..

🔹शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने - आण करणे
            👬👭👬👭👬👭

🔹बस थांबे, परिवहन शुल्क निश्चित करणे
            🚞🚧🚞🚧🚞🚧

🔹वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, वय, विमा, परवाना, वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र
           📑📈📑📈📑📈

🔹वाहन चालविण्याचा परवाना,
प्रथमोपचार पेटी
         🎫🎰🎫🎰🎫🎰

या सर्व बाबींवर अतिशय सुक्ष्मनिरिक्षण ठेवण्यासाठी, मार्गदर्शक म्हणून या समितिचे असणे खुप आवश्यक आहे....

         समितीची सरंचना पुढीलप्रमाणे असेल
       ------------------------------
                --------------------

                          अध्यक्ष :-
                             👤
         🔹 *मुख्याध्यापक / प्राचार्य*

                           सदस्य :-
                            👥
      🔹 *पालक - शिक्षक संघाचा प्रतिनिधि*
      🔹 *वाहकूत पोलीस निरिक्षक*
              किंवा *पोलीस निरीक्षक*
      🔹  *मोटार वाहन निरीक्षक* किंवा
              *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक*
      🔹 *शिक्षण निरीक्षक*
      🔹 *बस कंत्राटदाराचा प्रतिनिधि*
      🔹 *स्थानिक प्राधीकरणाचा प्रतिनिधि*


तरी, उपरोक्त समिती ची स्थापना ज्यांनी अजूनही केलेली नाही, त्या सर्वांनी त्वरित सदर समिती स्थापन करुन बालकांना अधिक सुरक्षित ठेवण्याचा या संकल्पपूर्ती करीता सहकार्य करावे...

इतर समित्या 




मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७


वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंद
१) माहे मे २०१८ पर्यंत १२ वर्षे पूर्ण व त्याहून अधिक सेवा झालेले व विहित शैक्षणिक, व्यावसायिक पात्रता पूर्ण करणारे कार्यरत शिक्षक (११ वर्षे व १० वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांनी सुद्धा नाव नोंदणी करण्यास हरकत नाही.)
२.पात्र प्रशिक्षणार्थ्यांचे नाव शिक्षणाधिकारी (माध्य.) व विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयामार्फत, मंडळास प्राप्त झालेल्या शिफारस यादीमध्ये असणे आवश्यक आहे.