.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

​दि. 10 एप्रिल 2017​


​अतिशय महत्वाचे​


राज्यातील प्रत्येक तंत्रस्नेही शिक्षकाने तयार केलेले ई साहित्य , महाराष्ट्र  विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येत असलेल्या ​मित्रा​ या अँप वर येण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरील एक्सेल फाईल मध्ये आपल्या इ साहित्याचे वर्णन लिहा, व्हिडीओ ची youtube लिंक द्या ...

आपल्या सर्व इ साहित्याचे तपशील इथे द्या ... ​आपले इ साहित्य फक्त आपल्या नावानेच शासनातर्फे प्रसिद्ध केले जाईल.​

राज्यातील आजरोजी उपलब्ध असणारे सर्व इ साहित्य फक्त याच फाईल द्वारे ​मित्रा​ अँप वर यावे यासाठी सर्वांनी ही पोस्ट राज्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधू भगिनीकडे पाठवा.


आपला सहकारी
विकास गरड
विभागप्रमुख (आय.टी.),
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

​------------------------------​