.
- मुख्यपृष्ठ
- *प्रजासत्ताक दिन विशेष*क्रं. ...
- सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी
- D.A.व GIS लागू दिनांक
- रजेचा अर्ज
- ७व्या वेतन आ.तुमचा पगार पहा
- सर्व रजा
- महत्त्वाचे परिपत्रके
- शासन निर्णय
- शालार्थ
- बोधकथा
- RTE मराठीत
- मराठी व्याकरण
- भारतीय शास्त्रज्ञ
- १०वी/१२वी गुणपत्रक
- अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे
- सरल महत्वाचे अपडेट
- Ms word shortcut keys
- Impमाहिती
- एक्सेल एक रकान्यांचे जाळ
- आंतरजिल्हा बदली फाईल
- आधारकार्ड दुरुस्थ
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्य. भाग १ २ ३
- मेडीकल बील
- टाकाऊतून शिकाऊ
- Extra mike
- मतदार यादी नाव शोध
- जिल्हा परिषद नाशिक
- तंत्रस्नेही नोंद
- भाषा गणित प्रशिक्षण मागणी
- पासपोर्ट सेवा
- ज्ञानरचनावाद साहित्य
- Ms office
- २०११ जनगणना
- अॅप ओळख
- पिनकोड शोध
- प्रकल्प यादी
- शासननिर्णय शोधा
- द्विभाषिक पुस्तके यादी
- Online मतदार नोंदणी व दुरुस्ती
- ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा
- मनोरंजक खेळ
- शिष्यवृत्ती सराव
- संगणकावर PPT कशी बनवावी
- तुमची GPF माहिती
- शिक्षकांसाठी सर्व काही
- सोफ्टवेअर चा खजिना
- दप्तर लेस शाळा उपक्रम
- ब्लॉग तयार करूया
- स्वत:चे वय मोजा
- प्रार्थना गीत संग्रह
- Andy Android Emulator
- शालासिद्धी - शाळेत संकलित बाबी
सुस्वागतम्
मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७
गुरुवार, २२ जून, २०१७
▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁
➖➖➖➖➖➖➖➖
★सरल ऑनलाईन बदली फॉर्म करीता आवश्यक शिक्षक माहिती★
✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿
लवकरच पोर्टल वर शिक्षक संवर्गाची माहिती भरणे,अद्यावत करणे ही कामे सुरू होत आहेत.यावर आधारीतच समोरील जिल्हातर्गत बदली प्रक्रिया पार पडणार आहे...
संभाव्य तारीख 23/06/2017 ते 24/06/2017
━━═●✶✹★●★✹✶●═━━
★सरल ऑनलाईन फॉर्म करीता आवश्यकशिक्षक माहिती★
━━═●✶✹★●★✹✶●═━━
●शिक्षकांचे पूर्ण नाव :
●जन्म तारीख:
●लिंग:
●आधार कार्ड न :
●पँन कार्ड न. :
●पद :
●प्रथम आदेश जा.क्र. व दिनांक :
●पंचायत समिती नियुक्ती दिनांक :
●शाळा नियुक्ती दिनांक :
●चालू मूळ वेतन व ग्रेड पे :
●मागील वेतन वाढ दिनांक :
●जि.पी.एफ. क्रमांक :
●नियुक्तीचा जात प्रवर्ग :
●जातीचा दाखला केस नं व दिनांक :
●दाखला मिळण्याचे ठिकाण :
●दाखला प्रदान करणाऱ्याचे पद :
●जात वैधता केस क्रं व दिनांक :
●दाखला मिळण्याचे ठिकाण :
●दाखला प्रदान करणाऱ्याचे पद :
●शैक्षणिक पात्रता :
●वर्ग , टक्केवारी , पास , श्रेणी , झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.
●व्यावसायिक पात्रता :
●कोर्स , टक्केवारी , श्रेणी ,पास झाल्याचा महीना व वर्ष , बोर्डाचे नाव.
●चालू सत्रात केलेल्या प्रशिक्षणाचा आढावा :
●प्रशिक्षनाचे ठिकाण व एकूण दिवस :
●परिवारातील सदस्यांचे पूर्ण नाव, जन्म तारीख , नाते , आधार क्रं.
●ओरिजिनल नॉमीनेशन व अल्टरनेटिव्ह नॉमिनेशन करीता नाव व त्यांची टक्केवारी
●सदर ऑनलाईन फॉर्म पूर्ण झाल्यावर ते केंद्र प्रमुख यांच्या लॉगिन ला फॉरवर्ड करने व वेरिफाइ करने
➖➖➖➖➖➖➖➖➖
★टिप :~ दिलेली माहिती भरताना स्वतः उपस्थित राहणे. काही अधिकची माहिती ही आपण फॉर्म ऑनलाईन भरताना वेळेवर सांगू शकाल...
✽≡≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡≡✽
─┅━━═▣✧▣═━━┅─

बुधवार, २१ जून, २०१७
प्रतीक्षा संपली
शिक्षकांनी शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या व अल्पावधीतच यशस्वीतेचे शिखर गाठणाऱ्या समर्थसार्थ या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्यासाठी आणले आहे
अगदी मोफत
पाठ टाचण इयत्ता १ ली ते ८ वी
इथे क्लिक करा...
वैशिष्ट्ये---
🖊 दररोज मिळणार त्या तारखेचे टाचण
🖊इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकत्र
🖊मराठी व सेमी इंग्रजी दोन्ही माध्यमे
🖊तज्ज्ञांच्या मदतीने निर्मिती
🖊 अत्यल्प इंटरनेट वापरणार म्हणजे एका मेसेज एवढे नेट एका दिवसासाठी वापरणार (वर्षभराचा खर्च साधारणतः १० रुपये फक्त ... नाहीतर आपण मेसेज साठी खूप इंटरनेट घालवतोच ना?)
🖊Java या उच्च दर्जाच्या programming language मध्ये निर्मिती (हे app खरंच पेव फुटलेल्या इतर app सारखे नाही)
🖊 पूर्णपणे मोफत
इथे क्लिक करून डाउनलोड करा👇🏻
आम्हाला अभिमान आहे आम्ही शिक्षण क्षेत्रासाठी तळमळीने काम करत आहोत
कोणत्याही मदतीसाठी 👇🏻
आम्हाला आशा आहे आपल्या मित्र - मैत्रिणींना हा मेसेज पाठवून आपण नक्की आमच्या कार्याला प्रोत्साहन द्याल.

रविवार, ४ जून, २०१७
http://ycmoubed2017.mhpravesh.in/StaticPages/frmLoginPage.aspx
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
वरील लिंकवर फॉर्म भरणे
✍🏿*बी .एड अॅडमिशन*
सर्व शिक्षक बांधव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे बी .एड. अभ्यासक्रम प्रवेश फॉर्म भरणे २४ मे पासून सुरु होत असून १५ जुन अंतिम तारीख आहे
ही प्रवेश प्रक्रिया आपली सेवा आपल्या पदव्या यांच्या गुणावरून मेरीट लिस्ट जिल्हानिहाय लावतात
आपण ज्या जिल्ह्यात नोकरी करतो त्याच जिल्ह्यात फॉर्म भरावा
गुणदान खालील प्रमाणे करतात
१ ) आपली सेवा जेवढी वर्ष झाली (शिक्षण सेवक कालावधी पकडून ) असेल त्या प्रत्येक वर्षाला १ गुण उदा .१० वर्ष सेवा असेल तर १० गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
२ ) बी .ए.
विशेष गुणवत्ता ओ श्रेणी -६ गुण
प्रथम श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
३ ) पदव्युत्तर पदवी एम ए .
प्रथम श्रेणी- ५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -3 गुण
➖➖➖➖➖➖➖
४ ) एक वर्षाचा डिप्लोमा [D.S.M]
प्रथम श्रेणी / ओ श्रेणी -५ गुण
द्वितीय श्रेणी -४ गुण
तृतीय श्रेणी -३ गुण
➖➖➖➖➖➖➖
५ ) ६ महिन्याचा डिप्लोमा
फक्त एकाच अभ्यासक्रमाला २ गुण
➖➖➖➖➖➖➖
६ ) बोनस गुण
जर य . च. म . मु .वि. नाशिक विद्यापीठातुन खालील अभ्यासक्रम केले असेल तरच गुण मिळतात
D. S. m. -३ गुण
बी .ए. -४ गुण
एम ए - ५ गुण
➖➖➖➖➖➖➖➖
७ ) प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी घेतली असेल तर प्रत्येक वर्षाला १ गुण म्हणजे प्रा .प. घेऊन ४ वर्ष झाले असतील तर ४ गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
८ ) नॉन क्रिमिलेयर सर्टीफिकेट आवश्यक आहे
अनेक वेळा आपल्याला माहीत नसल्यामळे व चूकीचा फॉर्म भरल्यामूळे आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही
➡सर्व शिक्षक बांधव ज्यांना बी .एड. करायचे आहे त्यांना फॉर्म भरण्यासाठी वरिल माहिती उपयोगी आहे.
______________________
🙏🏼धन्यवाद🙏🏼
🌲🌷 🌷🌲

मंगळवार, ११ एप्रिल, २०१७
दि. 10 एप्रिल 2017
अतिशय महत्वाचे
राज्यातील प्रत्येक तंत्रस्नेही शिक्षकाने तयार केलेले ई साहित्य , महाराष्ट्र विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येत असलेल्या मित्रा या अँप वर येण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरील एक्सेल फाईल मध्ये आपल्या इ साहित्याचे वर्णन लिहा, व्हिडीओ ची youtube लिंक द्या ...
आपल्या सर्व इ साहित्याचे तपशील इथे द्या ... आपले इ साहित्य फक्त आपल्या नावानेच शासनातर्फे प्रसिद्ध केले जाईल.
राज्यातील आजरोजी उपलब्ध असणारे सर्व इ साहित्य फक्त याच फाईल द्वारे मित्रा अँप वर यावे यासाठी सर्वांनी ही पोस्ट राज्यातील सर्व तंत्रस्नेही शिक्षक बंधू भगिनीकडे पाठवा.
आपला सहकारी
विकास गरड
विभागप्रमुख (आय.टी.),
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे
------------------------------

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)